Pune Crime: फ्लॅटमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, बनावट ग्राहकांच्या मदतीने पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश
Prostitution Racket Busted in Uttam Nagar; One Arrested, Two Rescued: पुण्यातील उत्तम नगरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Pune Latest News: उत्तमनगर परिसरातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे.