
पुण्यातील कोंढवा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीत अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी कुरियर बॉय असल्याचे सांगून घरात घुसला आणि चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि महिला बेशुद्ध पडताच तिच्या अत्याचार केला. या घटनेमुळे महिला स्वत:च्या घरातही सुरक्षित नाहीत? सवाल उपस्थित होत आहे.