
पुणे : हाॅटेलमध्ये बोलावून निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढल्याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरददचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर याच्यावर सायबर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.