

Pune Crime Gold Cash And Abortion Pressure Behind Suicide
Esakal
पुण्यात इंजिनिअर असणाऱ्या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. उरुळी कांचन जवळ असलेल्या सोरतापवाडी इथं दीप्ती मगर चौधरी हिने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच असलेल्या सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे सासरे शिक्षक आहेत.