Pune Crime : पुणे हादरले! नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्यांच्या पुतण्याचा नाहक मृत्यू; चुलतीने त्रिशूल उगारला अन्...
Crime News : जखमी चिमुकल्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप पुतण्याचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Police at the crime scene in Pune's Yavat area where an 11-month-old baby tragically died after being attacked with a trishul during a family dispute.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात केडगावमध्ये एक धक्कायक घटना समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल हा तिथे असलेल्या 11 वर्षांच्या चिमुकल्याला लागला यात त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.