Pune Crime: मॉर्फ केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; पीडितेच्या नावाने तयार केलं इन्स्टाग्राम अकाऊंट

फोटो व्हायरल करायचे नसतील तर 2 हजार रुपये दे, असा इशारा पीडितेला दिला होता. तसंच एडिट केलेले नग्न फोटो त्याने पडितेच्या भावालाही पाठवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
Pune Crime: मॉर्फ केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी; पीडितेच्या नावाने तयार केलं इन्स्टाग्राम अकाऊंट
Updated on

पुणेः पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी कोयता गँग तर कधी महिलांवरील अत्याचार. अशीच एक महिला अत्याचाराची घटना पुढे येत आहे. एका तरुणाने महिलेचे नग्न फोटो मॉर्फ करुन सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं. एवढंच नाही तर त्याने पीडित महिलेच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून ते फोटो पीडितेच्या भावाला पाठल्याचा प्रकार घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com