Legal Action Against the Accused Under Relevant Sections
sakal
पुणे : विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गणेश पिल्ले (वय १९, रा. चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ही १७ वर्षीय युवती असून तिची व आरोपीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती.