

Pune crime news
esakal
Pune Shocking Crime: पुण्यात अतिशय संतापजनक आणि माणूसपणाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये एका नऊ महिन्याच्या बाळाच्या तोंडात चक्क फेविक्विक ओतलं आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी सानिया शेख या महिलेसह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.