

Incident Details: One-Sided Love Turns Violent in Loni Kalbhor
Sakal
पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली आहे.