Incident Overview in Kondhwa Yeolewadi
Sakal
पुणे : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणा करणाऱ्या आईला आरोपीने धक्काबुक्की करून विनयभंग केला. ही घटना कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात घडली. याबाबत एका महिलेने येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.