Pune Crime : पुण्यात आंतरराज्य चोर टोळीला अटक, २५ लाखांचा ऐवज जप्त
Pune Police : चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अलंकार ठाण्यातील पोलिसांनी अटक करत ३५ बंडल केबल, ट्रक, चोरीसाठी लागणारे साहित्य मिळून तब्बल २५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
पुणे : चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अलंकार ठाण्यातील पोलिसांनी अटक करत ३५ बंडल केबल, ट्रक, चोरीसाठी लागणारे साहित्य मिळून तब्बल २५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.