Pune Crime : पुण्यात वादातून तरुणावर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Hadapsar Violence : हडपसर येथील वडकी नाला भागात जुन्या वादातून विकी खोमणे याच्यावर पाच जणांनी गजाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

पुणे : पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला करून त्याच्या डोक्यात गज घालण्यात आला. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात ही घटना घडली असून फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com