Pune News : पुण्यात वासनांधांचा धुमाकूळ! विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींचे शोषण; चंदननगर अन् नांदेड सिटीत ३ गुन्हे दाखल.

पुण्यात तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटना उघडकीस आल्या असून, पोलिसांनी 'पोक्सो' अंतर्गत दोघांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
Blackmailing and Fake Marriage Promises Used to Trap Victims

Blackmailing and Fake Marriage Promises Used to Trap Victims

sakal

Updated on

पुणे : चंदननगर आणि नांदेड सिटी परिसरात अल्पवयीन मुलींना धमकावून आणि फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या तीन गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, अन्य एका घटनेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विवाहाचे आमिष आणि समाज माध्यमांत बदनामीची भीती दाखवून अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com