Pune Crime: आजोबाच्या अंत्यविधीसाठी एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या नातवाला लुबाडले, पुण्याच्या औंध भागातील घटना

Shocking incident in Khadki: सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलगा औंध रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएममध्ये गेला. तिथे एका चोरट्याने मदतीचा बहाणा करत मुलाला गाठले...
Khadki police station FIR

Khadki police station FIR

esakal

Updated on

Pune Latest News: एकीकडे घरात आजोबाच्या निधनाचे दु:ख, त्यांच्या अंत्यविधीसाठी एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या मुलाला गाठून एका चोरट्याने खात्यातून चक्क एक लाख रुपये लांबवले. खडकीतील औंध रस्ता परिसरात रविवारी सकाळी हा संतापजनक प्रकार घडला. याबाबत ४७ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com