Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Prashant Dhumal Arrest : पुण्यातील गुंड निलेश घायवळविरोधातील तक्रारीमुळे अमित शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ही घटना कर्वे रोडवरील कोकण एक्सप्रेस हॉटेलसमोर मंगळवारी सायंकाळी घडली.
Pune Crime News

Accused Prashant Dhumal

esakal

Updated on

Pune Crime News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळविरोधात दिलेल्या तक्रारीच्या रागातून कोथरूड येथील मोबाईल दुकान चालक अमित शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या घायवळ टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com