
Pune Crime
Sakal
पुणे : प्रतिस्पर्धी असलेल्या सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्यही आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या रडारवर असल्याचे उघडकीस आले आहे. आयुष कोमकरचा गोळीबार करून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासातून ही बाब पुढे आली आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.