Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

Pune assault case : कारमध्ये बसल्यानंतर आरोपीने अर्ध्या रस्त्यात तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?
Updated on

पुण्यात अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. धावत्या कारमध्ये एका महिला वकिलावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंढवा-कोरेगावरोडवर मध्यरात्री ही घटना घडली.यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com