
Pune Police: कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या दहा सदस्यंवर 'मकोका'अंतर्गत कारवाई केलीय. निलेश घायवळ याला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला . पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने काय काय कुरापती केल्या, त्याची जंत्रीच आता पुढे येत आहे.