Pune Crime : पीएसआय लोणावळ्याला कार घेऊन गेला अन्...; पुण्यातील पोलीस दलात खळबळ

Pune Police : पुण्यातील पोलिस दलात खळबळ उडविणारी बातमी समोर आली. आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षकाने टोकाचे पाऊल का उचललले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
Pune Crime News
Pune Crime News
Updated on

पुण्यातील पोलिस दलात खळबळ उडविणारी बातमी समोर आली. आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टायगर पॉईंटजवळ त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षकाने टोकाचे पाऊल का उचललले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com