पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय 28) यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलीये. ही घटना काल (रविवारी) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.