Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; जादूटोणा करत पतीचे पत्नीसोबत अघोरी कृत्य, गळ्याला कोयता लावला अन् गुप्तागांत...

Pimpari-chinchwad News : विभक्त राहत असलेल्या 36 वर्षीय पत्नीच्या गळ्याला आरोपीने कोयता लावला, नंतर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.याप्रकरणी पीडित महिलने सांगवी पोलिस स्टेशनमध्ये पतीविरोधात काळी जादू आणि अमानवी वागणुकीबाबत पोलीस तक्रार दाखल केली.
Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; जादूटोणा करत पतीचे पत्नीसोबत अघोरी कृत्य, गळ्याला कोयता लावला अन् गुप्तागांत...
Updated on

पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगात कुंकू-हळद वाहून लिंबू पिळून जादुटोण्याचा प्रकार केला. एवढ्यावर न थांबता त्याने तिच्याव जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलने सांगवी पोलिस स्टेशनमध्ये पतीविरोधात काळी जादू आणि अमानवी वागणुकीबाबत पोलीस तक्रार दाखल केली. पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com