Pune Crime : तुमची लायकी नाही...भावी पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; पुण्यातील तळजाई टेकडीवर नेमकं काय घडलं?

Pune Crime : मुलींकडे पाहून अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हे गावगुंड सराव करणाऱ्या मुलींचा पाठलाग करत होते असाही मुलींचा आरोप आहे.
Police aspirants at Talejai Tekdi in Pune were attacked by unidentified goons during a routine training session, raising serious safety concerns.
Police aspirants at Talejai Tekdi in Pune were attacked by unidentified goons during a routine training session, raising serious safety concerns.
Updated on

पुण्यातील तळजाई टेकडीवर पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी गेलेल्या मुला-मुलींना गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस भरतीची तयारी करुन घेणारे शिक्षक आणि मुला-मुलींनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com