Pune Crime : वारजेत गणेश मूर्ती स्टॉलमधून दोन लाखांची रोकड चोरी

GaneshIdol Theft : गणेश मूर्ती खरेदीच्या बहाण्याने पुण्यातील मूर्ती स्टॉलमधून दोन लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना वारजे परिसरात घडली आहे.
Pune Crime

Pune Crime

Sakal

Updated on

पुणे : गणेश मूर्ती खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी विक्री स्टॉलमधील रॅकमधून दोन लाखांची रोकड लंपास केली. ही घटना वारजे परिसरातील गणेश मूर्ती स्टॉलमध्ये २७ ऑगस्ट रोजी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com