
Pune Crime
Sakal
पुणे : घोटावडे (ता.मुळशी) येथील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खून करणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयाने गुरुवार (ता. २५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.