

pune crime
esakal
Kothrud Police Action: पुण्यातील वेताळ टेकडीवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग मनामध्ये धरुन दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केला आहे. डोक्यात हातोडी घालून निर्घृणपणे जीव घेण्यात आला. मयताच्या कुटुंबियांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. मयत आणि आरोपी अल्पवयीन आहेत.