Pune Crime : पुणे हादरले! विवाहित प्रेयसीच्या घरात अर्ध्या रात्री शिरला प्रियकर; पतीला कुणकुण लागताच घडलं भयानक
Pune Crime News : हडपसर परिसरात राहणाऱ्या योगिताचे शिवाजी सुतार याच्याशी विवाहबाह्यसंबंध होते. शिवाजी सुतार अर्ध्या रात्री योगिताला भेटण्यासाठी आला. याची पती सिद्धेश्वरला कुणकुण लागली.
पुण्यात पतीची पत्नी आणि प्रियकराकडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर पतीचा मृतदेह 55 किलोमीटर दूर नेऊन नदीत फेकून दिला. पोलिसांनी आरोपींना काही तासातच अटक केली आहे.