
Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिला आधी धर्मांतर करण्यासाठी देखील प्रवृत्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघा पुरुषासह एका महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.