Pune Crime : पुण्यात मेफेड्रोन विक्रीप्रकरणी तरुण अटकेत; साडेचार लाखांचे मेफेड्रोन जप्त

Mephedrone Seized : पुण्यात काळूबाईनगरमध्ये पोलिसांनी मेफेड्रोन विक्री करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक करून ६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ६३ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन, दुचाकी व मोबाईल असा सहा लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com