

"पुण्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ! गुंतवणूक आणि लग्नाच्या आमिषाने ९२ लाखांची फसवणूक; डेक्कन, सिंहगड रोड आणि सायबर सेलमध्ये गुन्हे दाखल"
sakal
पुणे : शहरात सायबर गुन्हेगारीचा विळखा अधिक घट्ट होत असून, गुंतवणुकीचे आमिष, मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर खोटे आश्वासन आणि बनावट ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून तीन प्रकरणांत ९२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित तिन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.