Pune Cyber Crime: स्वतंत्र सायबर ठाणी कागदावरच; गृह विभागाकडून निर्णय नाही, गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ

Cyber Crime Incidents Rising Rapidly in Pune: पुण्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव रखडला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासाला विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
Pune Cyber Crime

Pune Cyber Crime

sakal

Updated on: 

पुणे : स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांच्या वाढीसोबत शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बँक खात्यातील रक्कम लंपास करणे, शेअर बाजारातील आमिष दाखवून फसवणूक, ऑनलाइन खरेदीतील गंडा, ‘हनी ट्रॅप’, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, डिजिटल अरेस्ट अशा तक्रारी दररोज दाखल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Cyber Crime
Nagpur Digital Arrest
Chh. SambhajiNagar Cyber Fraud
Online Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com