

Pune Cyber Fraud Totals 98 Lakhs
Sakal
पुणे : सायबर चोरट्यांनी शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच नागरिकांची ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन टास्क, पार्टटाइम जॉब, शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परताव्याचे आमिष, तर कधी मनी लाँड्रिंगची भीती दाखवत चोरट्यांनी नागरिकांच्या बॅंक खात्यातून रक्कम साफ केली.