

Pune fake RTO challan APK cyber fraud case
sakal
पुणे : वाहतूक नियमभंग केल्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) बनावट चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची दोन लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.