
Pune Cyber Fraud
Sakal
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची एक कोटी ३८ लाख रुपयांची, तर धायरीतील एका तरुणाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाणे आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.