Pune Crime : पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Share Trading Fraud : पुण्यातील कोंढवा भागात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५८ वर्षीय व्यक्तीला १९ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, सायबर चोरट्यांनी ॲपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून ही मोठी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Share Trading Fraud

Share Trading Fraud

sakal

Updated on

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत कोंढव्यातील एका व्यक्तीची १९ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com