पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी DJ अंगावर कोसळला, ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Pune Dahi Handi पुण्यात दही हंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना घडलीय. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी डीजे अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Pune DJ News

Pune DJ News

Esakal

Updated on

पुण्यात दहिहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं असून डीजे अंगावर पडल्यानं एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पिंपरी चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात ही दुर्घटना घडलीय. महिलेचा मृतदे शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आलाय. दरम्यान, ऐन उत्सवात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com