Vidyanand Bapat : पुण्यात दहीहंडी उत्सवात विद्यानंद बापट यांचा AI व्हिडिओ, मिस्टर बिन यांचा देखील फोटो लावला

Pune Dahi Handi: Vidyanand Bapat AI Video Goes Viral : दहीहंडीतील एआय व्हिडिओमुळे विद्यानंद बापट पुन्हा चर्चेत; मिस्टर बिनचा फोटो, सोशल मीडियावर व्हायरल क्लिपवर मिश्र प्रतिक्रिया
AI-generated video featuring social activist Vidyanand Bapat displayed on a screen during the Dahi Handi celebration in Pune, with a Mr. Bean image used in the background

AI-generated video featuring social activist Vidyanand Bapat displayed on a screen during the Dahi Handi celebration in Pune, with a Mr. Bean image used in the background

esakal

Updated on

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका मंडळाने लावलेल्या स्क्रीनवरील एआय व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट नाचताना दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या मागील बाजूस प्रसिद्ध ‘मिस्टर बिन’ यांचा फोटोही वापरण्यात आला आहे. उत्सवादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. “बापट सुद्धा नाचले,” अशा स्वरूपाच्या कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com