

Dark Energy is Not Constant, Scientists Observe
Sakal
पुणे : ‘‘ब्रह्मांडातील ‘डार्क एनर्जी’ स्थिर न राहता वेळेनुसार ऱ्हास पावू शकते. विश्वाच्या प्रसरणाच्या आतापर्यंतच्या सर्वांत अचूक मापनानुसार ‘डार्क एनर्जी’ची घनता ब्रह्मांड विस्तारत असताना हळूहळू विकसित होते,’’ असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी अभ्यासादरम्यान नोंदवले आहे.