Deccan Gymkhana Subway : डेक्कन भुयारी मार्गाची दुरवस्था; विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी

Deccan Subway: A Model of Maintenance : पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील पादचारी भुयारी मार्गात स्वच्छता व विद्युत व्यवस्था चांगली असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात, मात्र शिल्पांवर धूळ जमा होणे आणि सुरक्षिततेसाठी लावलेल्या काचा फुटलेल्या असल्याने प्रशासनाने दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Deccan Subway: A Model of Maintenance

Deccan Subway: A Model of Maintenance

Sakal

Updated on

पुणे : शहरातील मोठे रस्ते, चौक सुरक्षितपणे पादचाऱ्यांनी ओलांडावेत, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण या भुयारी पादचारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. भुयारी मार्गात पडलेला कचरा, अपुऱ्या प्रकाशामुळे अंधार, तेथे असणारे तळीरामांचे अड्डे यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com