Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या ‘स्पाइसजेट’च्या विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
Plane

Plane

sakal

Updated on

पुणे - पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या ‘स्पाइसजेट’च्या विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ‘स्पाइसजेट’चे एसजी-१०६ हे विमान रविवारी (ता. २३) मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी पुण्याहून दिल्लीसाठी उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, हे विमान प्रत्यक्षात रविवारी सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी दिल्लीकडे रवाना झाले. यावर संबंधित कंपनीने कोणतेही कारण स्पष्ट केले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com