Flight Ticket Hike: विमान प्रवासी आता आर्थिक कोंडीत; पुणे-दिल्लीचे तिकीट चौपन्न हजारांवर
Impact of Indigo Crisis on Air Travel in India: इंडिगोच्या पेचामुळे पुणे-दिल्ली तसेच देशभरातील हवाई प्रवासाचे दर अभूतपूर्व वाढले असून प्रवाशांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांना अत्यंत महाग तिकीट घेण्याशिवाय पर्याय नाही.
पुणे : ‘इंडिगो’मुळे देशातील हवाई क्षेत्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेचामुळे प्रवासी दोन दिवस विविध विमानतळांवर अडकून पडले. शुक्रवारी परिस्थिती सामान्य करण्यासाठी ‘इंडिगो’ने विमानांची उड्डाणे रद्द केली.