Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

Dr Raju Patil Death : पत्नी घरी आल्यानंतर डॉ. पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आणि लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत कामाचा प्रचंड ताण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर
Updated on

पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंहगड डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजू पाटील यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली असून, शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com