
Wagholi TP
Sakal
पिंपरी : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) वाघोलीतील टाउन प्लॅनिंग (टीपी) स्कीम रद्द करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात बैठकीत शुक्रवारी अधिकाऱ्यांनी प्राथमिक टप्प्यातील योजनेबाबत शेतकऱ्यांना टीपी स्कीम दिली.