Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

दहशतवादी कारवायांचा खोटा ससेमिरा दाखवत ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी; सायबर चोरट्यांकडून १९.४५ लाखांची लूट, डेक्कन पोलिसांकडे गुन्हा दाखल
Digital Arrest

Senior citizen loses ₹19.45 lakh in fake ‘digital arrest’ cyber scam in Pune.

sakal

Updated on

पुणे : बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याची भीती दाखवून, एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देत सायबर चोरट्यांनी १९ लाख ४५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com