
Pune Man Ends Life After 27 Years of Legal Struggle, Jumps from District Court Building
Esakal
गेल्या २७ वर्षांपासून कोर्टात खटला सुरू आहे. पण न्याय मिळत नसल्यानं त्रासलेल्या व्यक्तीनं पुणे कोर्टाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत पक्षकारानं आयुष्य संपवलं. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. केस चालत नसल्यानं आणि न्याय मिळत नसल्यानं व्यक्तीने उडी मारल्याचं सांगण्यात येत आहे.