Pune District Court : पुणे जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेचा बोजवारा; सीसीटीव्ही बंद, मेटल डिटेक्टर धूळ खात, सीमाभिंतीचे काम रखडल्याने वकिलांकडून चिंता व्यक्त

Pune District Court Security | 70 Percent CCTV Cameras Non-Functional : पुणे जिल्हा न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मेटल डिटेक्टर बंद, ७० टक्के सीसीटीव्ही निकामी, सीमाभिंतीचे काम रखडले असून अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे वकिलांनी चिंता व्यक्त केली आहे.
Pune District Court

Pune District Court

sakal
Updated on: 

पुणे : सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले मेटल डिटेक्टर (धातू शोधक) बंद अवस्थेत बाजूला काढून ठेवण्यात आल्याने ते अक्षरशः धूळ खात पडले आहेत. मेट्रोच्या कामासाठी रेल्वे रुळाच्या बाजुची सीमाभिंत पाडण्यात आली; मात्र तिचे पुनर्बांधकाम अद्याप झालेले नाही. त्यातच न्यायालय परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि अपुऱ्या पोलिस बंदोबस्तामुळे न्यायालयाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्थाच ‘रामभरोसे’ असल्याचा संताप वकील वर्गातून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...