

Pune District Drought Assessment Update Crop Damage Surveys Reach 85 Percent Completion Across Eight Talukas Including Baramati
sakal
पुणे : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत पंचनामे सुरू असून, आठ तालुक्यांमध्ये पीकनुकसान पंचनाम्यांचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यांतील तीन लाख आठ हजार ९५४ हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख ६१ हजार ३१४ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.