

Pune Elections
sakal
पुणे : नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांनंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तर मतदान यंत्रे अन्य राज्यांमधून मागवावी लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मतदान यंत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ करावी लागणार आहे.