Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट; शहरात सततच्या पावसाने तापमानात घसरण, सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
The India Meteorological Department has issued a red alert for the ghat areas of Pune district amid continued rainfall.

The India Meteorological Department has issued a red alert for the ghat areas of Pune district amid continued rainfall.

esakal

Updated on

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com