Akshay Urja Hub : पुणे जिल्ह्यात विकसित होणार अक्षय ऊर्जा हब; ‘झेडपी’तर्फे ई-वाहनांना चालना

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि ई-वाहनांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत.
Akshay Urja Hub

Akshay Urja Hub

sakal

Updated on

- नरेंद्र साठे

पुणे - वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि ई-वाहनांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणांना ऊर्जा उपाययोजनांसह ‘अक्षय ऊर्जा मॉडेल केंद्र’ करण्यावर या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद भर देणार आहे. या उपक्रमामुळे पुणे जिल्हा शाश्वत ऊर्जेच्या वापरामध्ये रोल मॉडेल ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com