
Pune Agriculture
sakal
पुणे : नवीन पिकांचे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचावे, शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून २०२५-२६ रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्राची निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, हरभरा आणि करडई पिकांचा समावेश असणार आहे.